डोळ्याला खाज सुटणे यावरती काही घरगुती उपाय

डोळ्याला खाज येणे ( Itching of eye )

डोळ्यामधील संक्रमणाचे लक्षण जसे की डोळ्यांमध्ये पाणी येणे, डोळे लाल होणे डोळ्याच्या पापण्याला सूज येणे डोळ्यात दुखणे वेदना (pain) होणे डोळ्याला खाज येणे डोळ्यात टोचल्यासारख्या वाटणे अशा प्रकारची लक्षणे संक्रमणाचा प्रभाव व त्यांच्या प्रकारानुसार कमी अधिक होऊ शकतो.

डोळ्याला खाज येणे ( Itching of eye )


ह्या लक्षणाकडे दुर्लक्ष कधीच करू नका साधारणतः हे संक्रमण कायमस्वरूपी इजा करीत नाही परंतु यास कमी लिखून चालणार नाही त्यामुळे डोळ्या सारख्या नाजूक अवयवा बाबत सतर्कता बाळगायला हवी.

बरेच दिवसाचे संक्रमण डोळ्यांच्या रेटीना रक्त नलिका आणि डोळ्यांच्या बोबळास इजा पोहोचू शकते त्यामुळे संक्रमणावर घरगुती उपाय कसे करावे आपण आजच्या या लेखांमध्ये बघणार आहोत.


डोळ्यांना किंवा पापण्यांना खाज सुटणे म्हणजे काय ?


एलर्जी असल्यामुळे डोळ्यात काळजी नाही खूप साधारणतः अरुण येणारे लक्षण आहे ही खाज मुख्यतः धुळे मध्ये गेल्याने हवा लागल्याने आणि काही वेळा पोहायला गेल्याने होते.

डोळ्यात का सुटणे ही एक सामान्य गोष्ट आहे यामागे प्रदूषण धूळ धूळ संसर्ग असे अनेक कारणे असू शकतात. यामुळे डोळ्यात जळजळ सुरू होते आणि परिणामी खाज सुटते. जर तुमच्या डोळ्याला खाज आली असेल तर तुम्ही वारंवार डोळे खाजवले तर चिडचिड आणि इन्फेक्शनचा धोका अधिकच वाढतो यासाठी काही खास घरगुती उपायांचा अवलंब करावा ते आपण पुढील प्रमाणे बघूया.

डोळ्यांना खास सुटत असेल तर त्यावर काय उपाय करावे ?

डोळे स्वच्छ पाण्याने धुवा

खाज येत असेल तर घाबरू नका डोळ्यावर स्वच्छ व थंड पाणी शिंपडावे असे केल्याने डोळ्याच्या चिडचिडेपणापासून तत्काळ आराम मिळेल.

थंड पाणी डोळ्यावर मारलं तर वारंवार खाज सुटणार नाही.

बाहेरून आल्यानंतर डोळ्यावरती थंड पाण्याचे शिपडे मारावे त्यामुळे डोळ्यातील घाण निघून जाते व डोळ्याला आराम मिळतो.

स्वच्छ व थंड पाण्याने शिंपले मारल्यानंतर डोळ्यांना आलेली खाज ही बऱ्यापैकी कमी होते.

गाडी चालवत असताना डोळ्याला चष्मा लावा

गाडी चालवत असताना ब्लॅक गॉगल किंवा दिसण्याचा वापर करावा जेणेकरून डोळ्याला हवा आणि डोळ्यांमध्ये धुळ जाणार नाही त्यामुळे मी तुमच्या डोळ्याला खाणार नाही.

नेहमी बाहेर फिरते वेळेस चष्मा लावणे आवश्यक आहे.

वारंवार खराब झालेले हात डोळ्याला लावू नये डोळ्यात चोळू नये त्यामुळे हाताची घाण डोळ्यांमध्ये जाऊन डोळ्याला खाज सुटते.

गुलाब जल

रसायन विरहित गुलाब जल डोळ्यासाठी एखाद्या औषधापेक्षा कमी नाही यासाठी कॉटन बॉल च्या साह्याने डोळ्यावर गुलाब जल लावा आणि काही वेळाने स्वच्छ पाण्याने धुऊन टाका

कोरफड जेल

तुझी जी सौंदर्य वाढविण्यासाठी आपण सहसा कोरफड जेल वापरतो परंतु यामुळे डोळ्याची खाज देखील दूर होऊ शकते कारण त्यात दहाविरोधी आणि अँटिऑक्सिडंट चे गुणधर्म असतात. कोरफडीच्या झाडाची पाने घेऊन त्यातील जेल काढावा व तो जेल कापसाच्या सहाय्याने डोळ्याभोवती लावावा.

कोरफड जेल व्यवस्थित लावल्यानंतर पाच मिनिटे थांबून डोळे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत.

दुधाचा वापर करा

जेव्हा डोळ्यांमध्ये अशी समस्या उद्भवते तेव्हा दुधाचा आधार घेतला जाऊ शकतो कारण दूधही डोळ्यासाठी खूप फायदेशीर आहे.

खास सुटत असेल तर कॉटन बॉलच्या सहाय्याने डोळ्यावर थंड दूध लावावे असे केल्याने चिडचिड आणि डोळ्यांना सुटलेले खाज दूर होईल.

खाज सुटलेल्या डोळ्याचा उपचार कसा करावा ?

वरील प्रमाणे सांगितल्याप्रमाणे तुम्ही खाज येऊ नये यासाठी काळजी घेऊ शकता.

• डोळ्याला चष्मा लावावा

• बाहेरून आल्यानंतर डोळे थंड पाण्याने धुवावे

• गाडी चालवताना चष्मा लावूनच चालवावी

• खराब हात खराब कपडा डोळ्याला लावू नये

• चष्म्याचा नंबर लागला असेल तर चष्मा नेहमी लावावा.

Post a Comment

Previous Post Next Post